tag:blogger.com,1999:blog-6805429448605117938.post3883701157936069530..comments2024-03-26T16:11:38.949+05:00Comments on मातीची मुलगी: आमचे रुग्णालय Ayshwarya Revadkarhttp://www.blogger.com/profile/06986077985332561340noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6805429448605117938.post-43237214260311171072023-03-29T11:01:21.078+05:002023-03-29T11:01:21.078+05:00अरे वा. खूप धन्यवाद . लिहिण्याचा आनंद हाच आहे की व...अरे वा. खूप धन्यवाद . लिहिण्याचा आनंद हाच आहे की वाचणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येते. 2017 पासून एका कादंबरीवर काम करत होते. आत्ताच मार्चमध्ये फायनल ड्राफ्ट संपवला. प्रकाशना कडे पाठवला आहे. पुढच्या काही महिन्यात येईल. हुरुहुर आहे की वाचक कसे स्वागत करतील. Ayshwarya Revadkarhttps://www.blogger.com/profile/06986077985332561340noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6805429448605117938.post-77762414030073893352023-03-29T10:53:50.921+05:002023-03-29T10:53:50.921+05:00:-) मग गेल्याच वर्षी आपले पुस्तक "ऐश्वर्या रे...:-) मग गेल्याच वर्षी आपले पुस्तक "ऐश्वर्या रेवडकर , २०१९. बिजापूर डायरी : छत्तीसगडमधील अनुभव एका स्त्रीरोगतज्ज्ञाच्या नजरेतून. साधना, पुणे. २००/- " कोल्हापूरमध्ये मेहतांकडून घेतले. पुन्हा वाचतांना पहिल्याइतकीच मजा आली. आपण वर आवर्जून लिहिलंत, भारी वाटतंय. तेंव्हातर अगदी अधिरतेने अंक पहायचो, वाचायचो. आता यापुढील लेखन? उपक्रम? उत्सुक आहे. धन्यवाद.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6805429448605117938.post-27916992281422221842023-03-29T10:09:08.528+05:002023-03-29T10:09:08.528+05:00आज तुमची प्रतिक्रिया वाचली. खूप धन्यवाद. आज तुमची प्रतिक्रिया वाचली. खूप धन्यवाद. Ayshwarya Revadkarhttps://www.blogger.com/profile/06986077985332561340noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6805429448605117938.post-1175198747686171552018-05-30T13:08:40.963+05:002018-05-30T13:08:40.963+05:00आत्ताच साधनातला 'कुटरु आणि ...' लेख वाचला....आत्ताच साधनातला 'कुटरु आणि ...' लेख वाचला. त्या पाठोपाठ हा. आपण छान लिहिता. लिहीत रहा. धन्यवाद.मिलिंद कोलटकरhttps://www.blogger.com/profile/04387292143724602078noreply@blogger.com