मातीची मुलगी
" Simple words from my heart..."
Pages
मुख्यपृष्ठ
Welcome...
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..
Labels
Love
(1)
कविता
(23)
मीराची डायरी
(17)
ललित
(32)
संवाद
(6)
सुचेल ते..
(10)
हिंदी कविता
(3)
7/18/12
अश्रू
कोणी न पाहिले
दोन अश्रू निसटलेले
पापणीवरून ओघळून
काळ्या मातीत रुजलेले
व्हायचे होते मोती
पण वाट चुकलेले
शिंपल्यानं दगा दिला
मातीनं जवळ केलेले
भाग्य की दुर्भाग्य
त्यांनाच पुसावे
मातीतून उमलून
कणसात फुललेले..!
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)