Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

7/22/11

कधीतरी

कधीतरी
या जगाच्याही पलीकडे
सृष्टीच्या  परिघाबाहेर
काळाच्या हातून
निसटलेल्या
एखाद्या चुकार क्षणी
भेटशील..?

1 comment:

  1. कधीतरी ... नक्की .. छोटीशी कविता ,किंवा चारोळी .. पण किती सुंदर अर्थ

    ReplyDelete